10 Jun 2023 • Episode 1393 : माणिक महाराज सांगतात तुकोबांची थोरवी
अश्विनी तुकोबांच्या पालखी सोहळ्याविषयी सांगते. ह.भ.प. माणिक महाराज संत जनाबाईंचे उदाहरण देत देव भक्ताच्या भावाची वाट पाहत असतो असे सांगतात. विविध प्रसंगांच्या आधारे ते तुकोबांची थोरवी सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 10 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|