25 Sep 2023 • Episode 1484 : ज्ञानेश्वर महाराजांचे बोधपर कीर्तन
अश्विनी श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या गणपतीचे दर्शन घेते. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे तुकोबांच्या एका अभंगाचे निरूपण करतात. गणपती कळणे महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 25 Sep 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|