18 Mar 2023 • Episode 54 : काशिनाथ शिक्षण घेण्यास होतो तयार
टिळकांकडे गणपतीची प्रतिष्ठापना होते. गणपतीचे दर्शन घेणाऱ्या काशीनाथला टिळक-आगरकरांनी रोखताच तो शिक्षण घेण्यास तयार होतो. पुढे, ब्रिटिश सरकारच्या एका कायद्यावरून चिपळूणकरांसह सर्वच त्रागा व्यक्त करतात.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 18 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|