सिद्धिराज व पूर्वीचा होणार साखरपुडा

10 Apr 2025 • Episode 102 : सिद्धिराज व पूर्वीचा होणार साखरपुडा

ऑडिओ भाषा :

सिंचना सिद्धिराज व पूर्वीच्या साखरपुड्याबद्दल लक्ष्मीला सांगते. सिद्धिराज तोच श्री. गाडे पाटील असल्याचे भावनाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आनंदीच्या काळजीने चिंतीत झालेल्या भावनाला लक्ष्मी समजावते.

Details About लक्ष्मी निवास Show:

Release Date
10 Apr 2025
Genres
  • ड्रामा
  • Mild Language
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Harshada Khanvilkar
  • Tushar Dalvi
  • Akshaya Deodhar