प्रतापने दिलेले आव्हान स्वीकारतो श्रीनिवास

05 Jun 2025 • Episode 156 : प्रतापने दिलेले आव्हान स्वीकारतो श्रीनिवास

ऑडिओ भाषा :

जयंतसोबत आलेल्या सुरक्षारक्षकाला जान्हवी जाब विचारते. संपतने भावनासाठी कबड्डीपटू, प्रताप वानखेडेची निवड केल्याने श्रीनिवास चिडतो. भावनाशी लग्न करण्याविषयी प्रतापने दिलेले आव्हान श्रीनिवास स्वीकारतो.

Details About लक्ष्मी निवास Show:

Release Date
5 Jun 2025
Genres
  • ड्रामा
  • Mild Language
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Harshada Khanvilkar
  • Tushar Dalvi
  • Akshaya Deodhar