12 Mar 2025 • Episode 705 : डेव्हिड सांगतो आरतीला गर्भपात करण्यास
ऑडिओ भाषा :
शैली :
आरतीसाठी रडणाऱ्या शोभाला रमा व लक्ष्मी धीर देतात. आरतीने ती गरोदर असल्याचे सांगताच डेव्हिड तिला गर्भपात करण्यास सांगतो व तिने नकार देताच तिला खोलीत कोंडतो. भीम आरतीच्या मदतीसाठी डेव्हिडच्या घरी जातो.
Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:
Release Date | 12 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|