12 Aug 2021 • Episode 298 : वाड्यामागे सापडतो रेश्माचा सांगाडा
वाड्यामागे सापडलेल्या सांगाड्याजवळ रेश्माचे कानातले सापडतात. यामुळे घाबरलेली डिंपल तिची भीती अजितकुमारकडे मांडते. विजयची स्तिथी पाहून बजा व नाम्याला वाईट वाटते. पुढे, पोलीस वाड्यावर येऊन चौकशी करतात.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 12 Aug 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|