30 Jun 2021 • Episode 261 : अजितकुमार ऐकतो दिव्या व आर्याचे बोलणे
प्रतापच्या उलटतपासणीवरून अजितकुमार तो देवीसिंग नसल्याचे सिद्ध करतो. आर्या व दिव्याचे आणखी पुरावे गोळा करण्याविषयीचे बोलणे अजितकुमार ऐकतो. पुढे, अजितकुमार डिंपलला पुण्याला जाण्यास सांगतो.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 30 Jun 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
