02 Feb 2023 • Episode 123 : भैरू जातो मुक्ताच्या मागावर
अंबिका तिला आलेला संशय युवराजला सांगते व त्यावरून तो भैरूला मुक्ताला पकडण्यास सांगतो. नातेवाईकांच्या वागण्याने उदास झालेल्या सारंगला भाऊसाहेब समजावतात. भैरू मुक्ताचा शोध घेत तिच्या मागावर जातो.
Details About दार उघड बये Show:
Release Date | 2 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|