सायली संजीव व हार्दिक जोशीसोबत गप्पा

22 Oct 2022 • Episode 26 : सायली संजीव व हार्दिक जोशीसोबत गप्पा

सायली संजीवने केलेल्या भूमिका व तिचा परदेश प्रवास याविषयी सुबोध जाणून घेतो. हार्दिक जोशी व सायली सुबोधच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देतात. पुढे,सायली आपल्या वडिलांच्या फोटोशी बोलताना भावूक होते.

Details About बस बाई बस Show:

Release Date
22 Oct 2022
Genres
  • एंटरटेनमेंट
  • सेलिब्रटोरी
  • Talk Show
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Subodh Bhave