07 Jan 2024 • Episode 91 : वारकऱ्याने मागितलेले सुरेल मागणे
ऑडिओ भाषा :
शैली :
सफला एकादशीचे वैशिष्ट्य कार्तिकी सांगते. तुकोबांनी पांडुरंगाच्या कारुण्याचे वर्णन केलेला अभंग व इतर संत रचनांचे गायन होते. वारकऱ्याने भेदाभेद दूर करण्यासाठी विठ्ठलाकडे मागितलेले सुरेल मागणे सादर होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 7 Jan 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|