03 Aug 2024 • Episode 300 : गुरूंवरील एक भजन होते सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
गुरूंवरील एक भजन सादर झाल्यावर 'वाचे विठ्ठल गाईन' व 'कशासी रडावे येथे काय माझे' हे अभंग सादर होतात. दत्ता पाटील यांचे 'मागतो मी पांडुरंगा' हे गीत व तुकोबांचा 'भेटीची आवडी उतावीळ मन' हा अभंग सादर होतो.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 3 Aug 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|