30 Mar 2021 • Episode 14 : अभिजीत मिळवून देणार शुभ्राला न्याय
सोहमच्या हातून सर्वात आधी रंग लावून घ्यावा म्हणून थांबलेल्या शुभ्राचा विचार न करता तो सुझेनसोबत होळी खेळतो. यामुळे अस्वस्थ झालेला अभिजीत शुभ्राला त्याच्याकडे पाठवतो व तिला न्याय मिळवून देण्याचे ठरवतो.
Details About अग्गंबाई सूनबाई Show:
| Release Date | 30 Mar 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
