06 Aug 2019 • Episode 3206 : रश्मी करतात ‘कॉर्न कोन्स’ – आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात, संकर्षण कऱ्हाडे रश्मी यांचे स्वागत करतात. पुढे त्या आपल्या विद्यार्थीदशेतील काही मजेदार आठवणी सांगत अनोखे व स्वादिष्ट असे ‘कॉर्न कोन्स’ करतात आणि ‘रव्याचे चमचम’ हे चविष्ट डेझर्ट सादर करतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 6 Aug 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|