06 Sep 2019 • Episode 3229 : ‘चण्याच्या डाळीची वडी’ आणि ‘मक्याची पानगी’ - आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात, शेफ देवव्रत जातेगांवकर गणेशोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक पदार्थांची वैशिष्ट्ये सांगतात. याच निमित्ताने ते ‘चण्याच्या डाळीची वडी’ हे मिष्टान्न तयार करतात. पुढे, गुजरातमधील ‘मक्याची पानगी’ ही एक पारंपरिक पाककृती दाखवतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 6 Sep 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|