09 Jul 2018 • Episode 13 : आम्ही दोघी - एपिसोड 13 - जुलै 9, 2018
अक्षय महाग अंगठीसोबत गोफसुद्धा विकत घेतो व त्याचे पैसे तो स्वतः देईल असे आनंदला सांगतो. पण, क्रेडिट कार्ड नसल्याचे नाटक करून तो आनंदला तात्पुरते पैसे भरायला लावतो. ऑफिसमध्ये, मीरा विशाखाशी अक्षयच्या विचित्र वागणुकीबद्दल बोलते तेव्हा विशाखा तिला यातून मार्ग कसा निघेल याचा योग्य सल्ला देते. दुसरीकडे, आदित्य आनंदला अक्षयची चौकशी करण्याचा सल्ला देतो. नंतर, आनंद माधवकडे अक्षयबद्दलची चिंता व्यक्त करतो, तेव्हा माधव त्याला मीराच्या लग्नाची घाई न करण्याचा सल्ला देतो.
Details About आम्ही दोघी Show:
Release Date | 9 Jul 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|