16 May 2023 • Episode 101 : ऑनलाईन वधू-वरसूचक मंडळात वेदांतची नोंदणी
आद्या व अमुल्या वेदांतचे नाव ऑनलाईन वधू-वरसूचक मंडळात नोंदवतात. अमुल्या वेदांतच्या लग्नाविषयी युक्तिपूर्वक श्रीपादला सांगते. श्रीपादची होणारी बायको, नीता पुरुषोत्तमला घेऊन वेदांतच्या ऑफिसमध्ये येते.
Details About ३६ गुणी जोडी Show:
Release Date | 16 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|