काल रात्री १२ वाजता
काल रात्री १२ वाजता हा १९९१ मधील प्रमोद शिंदे, उषा नाईक, अशोक शिंदे, अलका कुबल, नंदू पाटील, सुहास कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेला रहस्यमयी चित्रपट आहे. गौतम आपल्या गावी सायकल ने प्रवास करतो. रात्री उशिरा जंगलातून प्रवास करताना तो एका वाड्यात आसरा घेतो. त्या वाड्यात त्याला वेगवेगळी पण विचित्र माणसं भेटतात. पिशाच्च योनीतील भूतान कायम स्वरूपी शरीर देण्यावर संशोधन करणारा शास्त्रज्ञ देखील त्याला इथे भेटतो. हे सर्व नेमकं काय घडतंय आणि या सर्वातून तो कसा बाहेर पडतो ?
Details About काल रात्री १२ वाजता Movie:
Movie Released Date | 1 Jan 2010 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Kaal Raatri 12 Vajta:
1. Total Movie Duration: 2h 2m
2. Audio Language: Marathi