बाजी
बाजी २०१५ मधील श्रेयस तळपदे आणि अमृता खानविलकर यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. ही गोष्ट आहे बाजीची. ज्यांनी सर्व गावकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. गावात लपलेला खजिना शोधण्यासाठी लोभी मार्तंड गावकऱ्यांना त्रास देतो ज्याला बाजी वठणीवर आणतो. तलवार, धनुष्य बाण आणि पांढरा घोडा ही बाजीची ओळख आहे. कोण असेल हा बाजी?
Details About बाजी Movie:
Movie Released Date | 6 Feb 2015 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Baji:
1. Total Movie Duration: 2h 42m
2. Audio Language: Marathi