07 Apr 2023 • Episode 23 : अक्षरा मितालीला शाळेत नेऊ शकेल का?
अधिपतीने स्वयंवराविषयी त्याचे मत मांडताच भुवनेश्वरी त्याला बजावते. अक्षरा मितालीला गाठून तिला धीर देत समजावते व शाळेत घेऊन जायला निघते. दरम्यान, अधिपती अक्षराचा संपर्क क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करतो.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 7 Apr 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|