14 Mar 2023 • Episode 2 : एका मुलाला वाचवण्याचे अधिपतीचे प्रयत्न
एका मुलीची छेड काढणाऱ्या गुंडांना अधिपती बेदम मारतो. अक्षराला तिचा होणारा नवरा, कमल शाळेत सोडतो. आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी अधिपती विहिरीत उडी मारतो. अक्षरा विद्यार्थ्यांशी ओळख करून घेते.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
| Release Date | 14 Mar 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
