30 Sep 2019 • Episode 640 : बत्ताशीबाईंच्या भेटीने येसूबाई आनंदी - स्वराज्यरक्षक संभाजी
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या आजच्या भागात, गणोजी व कान्होजी यांच्यामध्ये येसूबाईवरून वाद होतात. गणोजी कान्होजींचे मन वळविण्याचा प्रयत्न करतात. गणोजी आपल्याला घ्यायला येणार का या विचाराने येसूबाई फार चिंतीत होतात. पुढे, बत्ताशीबाई येसूबाईला भेटायला आल्याने त्या खूप आनंदी होतात.
Details About स्वराज्यरक्षक संभाजी Show:
Release Date | 30 Sep 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|