15 Apr 2025 • Episode 384 : शिवा घडवते जगदीश व त्याच्या गुंडांना अद्दल
जगदीशने घराचा ताबा घेतल्याचे कळताच शिवा वस्तीत येते. शिवा व आशु जगदीश व त्याच्या गुंडांना अद्दल घडवतात. पोलीस आल्यावर जगदीश व अमृता साळसूदपणाचा आव आणत आजीने त्यांना हे घर सर्वांना दिल्याचे सांगतात.
Details About शिवा Show:
Release Date | 15 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|