01 Jul 2022 • Episode 18 : आऊला रानात सापडते सावित्री
सत्यवान घरात न दिसल्याने दुमत्स्येन-आऊ चिंतीत होतात. गृहप्रवेशावेळी सावित्रीला शोधण्यास निघालेल्या अश्वपतीला दक्षसेना संमोहित करते. आऊ रानातील लोकांसह सत्यवानाचा शोध घेतानाच त्यांना सावित्री सापडते.
Details About सत्यवान-सावित्री Show:
Release Date | 1 Jul 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|