10 Oct 2024 • Episode 176 : वसु व शार्दूल येतात एकमेकांसमोर
ठाकुरांकडे श्राद्धासाठी आलेल्या सुधीर-सुशीला व वसुला पाहून शार्दूल चिडतो. आकाशने लकीची ओळख करुन देताच वसु त्याच्या मदतीसाठी त्याचे आभार मानते. शार्दूल सर्वांसमोर वसुला तिच्या नवऱ्याविषयी विचारतो.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 10 Oct 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|