05 Mar 2024 • Episode 20 : पारु बनवते किर्लोस्करांच्या पूजेचा नैवेद्य
दामिनी व दिशा पारुला अडवून त्रास देतानाच आदित्य तिथे येतो. दिशाची मागणी ऐकून चिडलेली अहिल्यादेवी तिला ऐकवते. पुढे, किर्लोस्कर बंगल्यात मुहूर्तावर प्रवेश करत पारु नैवेद्य बनवायला सुरुवात करते.
Details About पारु Show:
Release Date | 5 Mar 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|