25 Jul 2024 • Episode 158 : मारुती करतो आत्महत्येचा प्रयत्न
प्रिया प्रीतमला पारुची बाजू समजून घेण्यास सांगते. मारुती स्वतःला दोष देत आत्महत्येचा प्रयत्न करतो. अदित्य पारूला भेटून तिच्याशी बोलण्याचे ठरवतो. पुढे, पारु-गणू मारुतीची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात.
Details About पारु Show:
| Release Date | 25 Jul 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
