25 Dec 2021 • Episode 108 : परांजपेची कपटी योजना होते उघड
पंड्याकडून परांजपेची कपटी योजना कळताच नेहा त्याच्या थोबाडीत मारते. पळून जाणाऱ्या परांजपेला यश पकडतो व पोलिसांच्या हवाली करतो. नंतर, नेहाची माफी मागत नेहा व परीला यश एक वचन देतो.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 25 Dec 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|