12 Jul 2020 • Episode 2 : प्राजक्तासोबत मुंबईच्या चाळ संस्कृतीची सफर - मस्त महाराष्ट्र
आपल्या भीतीवर मात करत पहिल्यांदाच प्राजक्ता स्टँड अप कॉमेडीचा यशस्वी प्रयत्न करते आणि तेव्हाच तिला एक सरप्राईझही मिळते. स्वादिष्ट कांदेपोह्यांचा आस्वाद घेतल्यावर प्राजक्ता वरळीच्या बी.डी.डी. चाळीविषयी अभिनय सावंतकडून जाणून घेते. पुढे, ती एका महिला गोविंदा पथकाला भेटून त्यांच्याशी गप्पा मारते.
Details About मस्त महाराष्ट्र Show:
Release Date | 12 Jul 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|