23 Apr 2019 • Episode 630 : ताईसाहेबांच्या येण्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेत आहेत जयश्री व भैय्या - लागिरं झालं जी
ताईसाहेबांच्या येण्यामागे शीतलचा हात असल्याच्या संशयामुळे भैय्या तिला जाब विचारतो. जयश्रीदेखील अजिंक्यकडे चौकशी करते. तर, पुष्पाच्या पुजा घालण्याच्या योजनेस ताईसाहेब परवानगी देतात.
Details About लागिरं झालं जी Show:
| Release Date | 23 Apr 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
