08 Apr 2021 • Episode 192 : विजय एक विनंती करतो दिव्याला
दिव्या गावातील लोकांवर नजर ठेवण्याचे काम बजा व नाम्याला देते. अजितकुमार गोड बोलत बजाकडून दिव्याने त्यांना बोलावण्यामागचे कारण काढून घेतो. पुढे, विजय रेश्माला शोधण्याची विनंती दिव्याला करतो.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 8 Apr 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|