17 Jan 2024 • Episode 101 : नाट्यगीत, भूपाळी व भक्तिगीतांचे गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
भक्ताने विठ्ठलाकडे मागितलेले मागणे मंगेश बोरगावकर सादर करतात. 'श्रीरंगा कमलाकांता' हे नाट्यगीत, 'चिन्मया सकल हृदया' हे गीत व तुकोबांचा एक अभंग सादर होतो. साईबाबांच्या भूपाळीचे सुरेल गायन होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 17 Jan 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
