06 Jul 2024 • Episode 272 : दत्तांवरील गीत व नामदेवांच्या अभंगाचे गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
वर्षा एखंडे 'माझा श्रीराम पाहिला का?' ही रचना गातात. माधुरीनाथ महाराजांचे दत्तावरील गीत व नामदेवांच्या अभंगाचे गायन होते. भगवंताचे नाम मनापासून घ्यावे हे सांगणारा 'विठ्ठल हा चित्ती' हा अभंग सादर होतो.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 6 Jul 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
