04 Feb 2024 • Episode 119 : पंढरीचे माहात्म्य सांगणारा अभंग सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
अपेक्षांमुळे होणारे परिणाम वर्णन करणारा तुकोबांचा अभंग व पंढरीचे माहात्म्य सांगणारा अभंग सादर होतो. 'विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी' आणि 'अखंड जया तुझी प्रीती' या अभंगांचे भावपूर्ण गायन होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 4 Feb 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|