03 Feb 2023 • Episode 11 : सार्थक-आद्याच्या हळदीचा कार्यक्रम
अमुल्या विक्रांतवरून आरतीला चिडवते व वेदांत आणि विक्रांतला ठेवलेली टोपणनावेही सांगते. सार्थक-आद्याच्या हळदीला सुरुवात होते पण वेदांत तिथे जाणे टाळतो. विक्रांत आरतीला हळद लावण्यासाठी तिचा पाठलाग करतो.
Details About ३६ गुणी जोडी Show:
| Release Date | 3 Feb 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
