31 May 2023 • Episode 96 : सदाशिव बेशुद्ध पडल्याने घाबरते यशोदा
सुलोचना घरी नसल्याने गोदावरी यशोदाला बजावते. नर्मदावरून रुक्मिणी व सुभद्रामध्ये वाद होतो. सदाशिवला डबा द्यायला गेलेली यशोदा त्याला बेशुद्ध पडलेले पाहून घाबरते व तातडीने याविषयी पटवर्धनांना सांगते.
Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:
Release Date | 31 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|