15 Dec 2018 • Episode 6 : कानाला खडा - एपिसोड 6 - डिसेंबर 15, 2018
कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागाची सुरुवात एका मजेदार खेळाणे करतात. नंतर, सदर भागात संजय मोने महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री 'अमृता खानविलकर' हिला आमंत्रित करतात. पुढे, संजय मोने अमृताशी चर्चा करताना, तिच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल आणि तिच्या कानाला लागलेल्या खड्यांबद्दल जाणून घेतात. दरम्यान, अमृता हिच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात.
Details About कनाला खडा Show:
Release Date | 15 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|