23 Apr 2025 • Episode 40 : शहरी सुंदरी करतात दहा जणांचा स्वयंपाक
ऑडिओ भाषा :
शैली :
सकाळी उठण्यापासूनच शहरी सुंदरींचा गावातील संघर्ष सुरू होतो. पहिली मोहिम पूर्ण करतानाच गायत्री, अनुश्री, रेवती व नीता यांचा कस लागतो. पुढे, त्या दहा जणांचा स्वयंपाक करण्याची मोहीम पूर्ण करतात.
Details About चल भावा सिटीत Show:
Release Date | 23 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|