मर्मबंध
मर्मबंध २०१० चा गिरीश परदेशी, क्षितिज झारापकर आणि मृणाल देशपांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. जयवंत गोव्यातील नाटकात स्त्री पात्र करत असतो पण पैशासाठी म्हणून तो मुंबईला नोकरी स्विकारतो. मालकाशी वाद झाल्यावर तो पुन्हा गोव्यात येऊन नाटकात स्त्री पात्र करू लागतो ज्यामुळे त्याच्या बायकोशी त्याची भांडण वाढतात. एका दिवशी भांडणात अपघाताने त्याची बायको मरते आणि त्याला जन्मठेप सुनावली जाते.
Details About मर्मबंध Movie:
Movie Released Date | 26 Feb 2010 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Marmabandh:
1. Total Movie Duration: 1h 48m
2. Audio Language: Marathi