• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • लहान मुले
  • प्रीमियम
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
चला हवा येऊ द्या 2018 - एपिसोड 1 - एप्रिल 16, 2018

16 Apr 2018 • Episode 1 : चला हवा येऊ द्या 2018 - एपिसोड 1 - एप्रिल 16, 2018

चला हवा येऊ द्या 2018
U
41m
Kids
ऑडिओ भाषा :
मराठी

सूत्रसंचालक नीलेश साबळे ‘चला हवा येऊ द्या’ च्या या नव्या कोर्‍या भागात सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत करतो आणि थुकरटवाडीने कात टाकून धारण केलेल्या नव्या रूपाशी सर्वांची ओळख करून देतो. नंतर निलेश, संपूर्ण महाराष्ट्रातील वहीनींचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर आणि त्यांची पत्नी सूचित्रा बांदेकर यांना कार्यक्रमात आमंत्रित करतो. नंतर, होम मिनिस्टरच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आलेले अनुभव आदेश बांदेकरांनी सर्वांना संगितले. नंतर, थुकरटवाडीच्या दोन महिलांमध्ये पैठणी जिंकण्यासाठी स्पर्धा झाली.

Details About चला हवा येऊ द्या 2018 Show:

Release Date
16 Apr 2018
Genres
  • कॉमेडी
  • रियालिटी
  • एंटरटेनमेंट
  • किड्स
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Cast
  • Cast
  • Cast
  • Host
  • Cast