13 Jan 2021 • Episode 9 : स्वीटू सुनावते ओमकारला - येऊ कशी तशी मी नांदायला
शकूचे आदरातिथ्य मनासारखे करता न आल्याने नलू तिच्याशी अपराधी भावाने बोलते. पुढे, नलूच्या घरच्यांना काम मिळावे म्हणून ओमकारने केलेली खोटी युक्ती स्वीटूच्या लक्षात येते व ती त्याला सुनावते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
Release Date | 13 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|