16 Sep 2019 • Episode 628 : कोंडाजींचे सत्य कळताच सर्व मंत्री अचंबित - स्वराज्यरक्षक संभाजी
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या आजच्या भागात, लवंगीबाईने कोंडाजींच्या पत्नीला दिलेली भेट पाहून कोंडाजी भावूक होतात. अब्दुल्ला आणि उमाजी सर्वांवर नजर ठेवतात. शंभू राजेंकडून कोंडाजींचे सत्य ऐकून सर्व मंत्री अचंबित होतात. इकडे कोंडाजी राजेंना भेटायला येतात तितक्यात तिकडे सिद्दी झोपेतून जागा होतो.
Details About स्वराज्यरक्षक संभाजी Show:
Release Date | 16 Sep 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|