16 Nov 2024 • Episode 206 : हताश आकाशला समजावण्याचा वसुचा प्रयत्न
भागीदारी रद्द करण्याच्या कागदपत्रांवर सही करुन लकी ठाकूर कुटुंबाचा निरोप घेतो. त्याला फराळ द्यायला गेलेल्या वसुच्या मागे तनयाही जाते. लकी गेल्याने हताश झालेल्या आकाशला वसु समजावण्याचा प्रयत्न करते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 16 Nov 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|