13 Dec 2024 • Episode 233 : वसु व आकाश एकत्र आल्याने शार्दूलचा संताप
जयश्रीसह सर्वांना वसुसोबतच्या वागण्यावरून आकाश जाब विचारतो. तेव्हाच वसुला 'आई' अशी हाक चिनु-मनूने मारताच ती आनंदते. आकाश व वसुमधील भांडण मिटल्याने चिनु-मनू व बनी आनंदतात तर, शार्दूलचा संताप होतो.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 13 Dec 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|