09 Jan 2025 • Episode 258 : मुलाखतीमध्ये आकाश व वसु येतात अडचणीत
मुलाखतीवरून घाबरलेल्या आकाशला वसु धीर देते. विशाखाने आमिष दाखवल्याने मुलाखतकार हेतुपूर्वक आकाश व वसुला अडचणीत आणणारे प्रश्न विचारते. विशाखा व तनयाने कान भरल्याने जयश्री वसुच्या कानाखाली मारते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 9 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|