22 Jun 2019 • Episode 666 : मानस लिहितोय समीरसाठी मैत्रीच गाणं - फुलपाखरू
फुलपाखरू मालिकेच्या आजच्या भागात, तान्या समीरला भेटायला बोलावते. मानसचे नवे गाणे म्हणजे समीरसाठी खास भेट असल्याचे तो रेवतीला सांगतो. त्यामुळे रेवती या गाण्याचा सराव चालू असताना समीर आसपास असू नये अशी सूचना ज्योतीला देते. कुसुमला दु:खी पाहून वैदेही तिला एक नवीन दृष्टिकोन सांगते.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 22 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|