05 Sep 2018 • Episode 415 : फुलपाखरू - एपिसोड 415 - सप्टेंबर 5, 2018
मानसचे वडील वैदेहीला घरी जाण्याची विनंती करतात. अपघात ठिकाणी मिळालेली नंबर प्लेट घेऊन त्या गाडीची माहिती घेण्यासाठी आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतो. नंतर प्रतिभा मानसबद्दल वाईट बोलणाऱ्या कुसुमला दुजोरा देते. नंतर मानसच्या स्थितीसाठी वैदेही जबाबदार आहे असा आरोप कुसुम करते. मानसच्या अपघाताची बातमी ऐकताच वैदेहीच्या वडडिलांना धक्का बसतो. मानसचे वडील वैदेहीला दोष देणाऱ्या कुसुमवर चिडतात आणि तिच्यामुळेच मानस अजून जिवंत आहे असे म्हणतात. नंतर, डॉक्टरांनी मानसच्या कुटुंबियांना त्याची स्थिती सांगतात हे ऐकून सर्वांच्या मनाला धक्का बसतो.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 5 Sep 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|