22 Sep 2023 • Episode 363 : सीमाच्या बोलण्याने आनंदीला येते रडू
गणपती विसर्जनाच्या वेळी रडणाऱ्या चिंगीला सर्वजण समजावतात. कोलते वहिनी व सीमा आनंदी व तिच्या कुटुंबीयांची माफी मागतात. गणपती विसर्जनानंतर सीमा व कोलते वहिनींनी मुलाबद्दल विचारताच आनंदीला रडू येते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 22 Sep 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|