15 Nov 2022 • Episode 398 : रितेशच्या बेहिशोबीपणामुळे संतापतो मेहता
रितेश लिलावासाठी उतावीळ होतो. समीरला घरी थांबवण्यासाठी त्याची ताई मुद्दाम त्याला व शेफालीला कामे सांगते. लिलावातील रितेशच्या बेहिशोबीपणाविषयी कळताच मेहता संतापतो व अनुष्काला सुनावतो.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 15 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|