24 Nov 2021 • Episode 81 : काकू करतात यशला एक विनंती
यश नेहाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. बंडू काका-काकूने नेहासोबतच्या लग्नाचा विषय काढताच परांजपे खूश होतो. यश नेहाला सत्य सांगणार इतक्यात त्याचा फोन वाजतो व काकू फोनवर त्याला एक विनंती करतात.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 24 Nov 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|